दहावी बारावीनंतर हाय पेमेंटची नोकरी कशी मिळवू शकता. ( How to get high payment job )

How to get high payment job मित्रांनो आता मे महिना उन्हाळा सुट्टी दहावी आणि बारावीची परीक्षा संपली आता पुढे काय! हाच विचार तुम्ही पण करत आहात ना ? जर तुमचे दहावी आत्ता जर संपले असेल तर पुढे काय करायचं तुमच्यापुढे काही पर्याय आहेत. पहिला दहावी नंतर डायरेक्ट डिप्लोमा किंवा कोणताही डिग्री कोर्स. जर तुम्ही पण कोणता कोर्स करायचा किंवा पुढे काय करायचं याच प्रश्नात जरा असाल,  तर याचे उत्तर तुम्हाला या लेखांमध्ये मिळेल अशी मी अपेक्षा करतो. त्यासाठी तुम्ही आमच्या whitepress ला लाईक आणि सबस्क्राईब करा किंवा फेसबुक वरती फेसबुक पेजवर लाईक किंवा सबस्क्राईब करा. तुम्हालाही जर महिन्याला पन्नास हजार ते एक लाखापर्यंत जर नोकरी मिळवायचे असेल तर तर कोणते शिक्षण घ्यावे यासाठी तुम्ही हा लेख जरूर वाचा. 

How-to-get-high-payment-job
How-to-get-high-payment-job



मर्चंट नेव्ही (merchant navy) : मित्रांनो मर्चंट नेव्ही म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं जहाज तो पांढरा शर्ट पॅन्ट, आणि असे चित्र डोळ्यासमोर राहत असेल ना बरोबर अगदी तेच आम्ही पण तेच मर्चंट नेव्ही सांगत आहे. त्यासाठी तुम्हाला जर हे क्षेत्र निवडायचं असेल तर मनाची आणि शरीराची तयारी सुद्धा करायला हवी कारण मर्चंट नेव्ही म्हटलं की सहा महिने घरी आणि सहा महिने कामावरती. किंवा सहा महिने घरी नऊ महिने कामावरती. असे कामाचे स्वरूप असते त्यासाठी तुम्हाला तिथे राहायची किंवा आवडीची सवय व्हायला पाहिजे. कारण मर्चंट नेव्ही जॉईन करणे एकदम सोप्प नाही. त्यासाठी तुमच्या सोबतीला फक्त आणि फक्त समुद्रच असतो, बाकीचं काहीही नसतं. पण तुम्हाला पगारी त्या पटीमध्येच जर का मर्चंट नेव्ही जॉईन करायचा असेल तर तुम्ही कॅडेट म्हणून जॉईन करू शकता, रेडिओ ऑफिसर म्हणून जॉईन करू शकता ,अगदी शेप म्हणून सुद्धा जॉईन करू शकता . तुम्ही बारावीला मॅथेमॅटिक्स केमिस्ट्री आणि फिजिक्स हे विषय घेऊन पास झालेलं गरजेचं आहे या ठिकाणी तुम्हाला अगदी आठ लाख रुपये प्रति महिना इथपर्यंत पगार मिळू शकतो. 

सिविल सर्विसेस(civil services) : सिविल सर्विसेस चा उल्लेख केला जातो या ठिकाणी पगार तर चांगला आहे, पण या ठिकाणी तुम्हाला देश सेवा केल्याचंही समाधान मिळतं, किती पगार ,सोबत तुम्हाला एचआरए मिळतो, आणि DA सुद्धा मिळतो फक्त प्रॉब्लेम एकच याच्या संदर्भात ते म्हणजे वर्षाला अगदी खूपच कमी जागा निघतात. आणि संपूर्ण देशभरातील विद्यार्थी यासाठी वर्षानुवर्षे तयारी करत असतात. आणि मग तुमची जर कष्ट घेण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच सिविल सर्विस मध्ये जाऊ शकता. आणि चांगल्या पद्धतीने पैसा नाव इज्जत हे सर्व कमवू शकता. 

मेडिकल प्रोफेशनल (Medical professional) : आता यावर जास्त काही बोलणार नाहीत कारण की तुम्हाला सर्व काही माहित आहे जर का काय इस द लिमिट फक्त जबाबदारी फार मोठी असते. हे लक्षात घ्या आणि पेशंट सुद्धा खूप काळजीपूर्वक हाताळावा लागतो. आणि सगळा खेळ जो आहे तो स्वतःच्या जीवावरती असतो त्यामुळे या ठिकाणी दमून भागत नाही आणि पैसा देखील चांगला मिळतो. 

आयटी प्रोफेशनल(IT professional) : ज्यांची नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची तयारी आहे. आणि शिकलेलं तंत्रज्ञान रियल लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करण्याची तयारी आहे, त्यांना या ठिकाणी बेस्ट पॅकेज मिळतात मी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या बद्दल बोललो त्या विषयाची चर्चा येते तुम्ही बघू शकता डेटा इंजिनियर क्लाऊड इंजिनिअर मोबाईल ॲप डेव्हलपमेंट यासाठी डेटा सेक्युरिटी आणि इन्फो सिस्टीम सेक्युरिटी अशी वेगवेगळी ऑप्शन तुम्हाला उपलब्ध होतात या ठिकाणी फक्त एकच गरज आहे, ते म्हणजे चांगल्या कॉलेजमधून तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं हवं चांगलं कॉलेज म्हणजे येथे मला म्हणायचं आहे की ज्या ठिकाणी प्लेसमेंट चांगले होतात. आणि चांगल्या कॉलेज साठी इंट्रान्स पासून अभ्यास करणे गरजेचे म्हणजे अगदी अकरावी बारावी पासून तुम्ही तयारी करणे गरजेचे आहे. अगदी सात लाखांपासून ते अगदी कोटीच्या घरात मध्ये सध्या पॅकेजेस या ठिकाणी मिळत असतात. 

जेनेटिक इंजिनिअरिंग(genetic engineering) : जेनेटिक इंजिनिअरिंग, बायोटेक हे यामध्ये डिपार्टमेंट आहेत अगदी कोटींच्या घरामध्ये जाणारे पॅकेज तुम्हाला येथे मिळू शकतात. 

 कंपनी अकाउंटंट (company accountant):जर का तुम्ही फर्स्ट टाइम मध्ये आणि फर्स्ट क्लास मध्ये पास झालात, तर मात्र तुमची मजाच मजा आहे बेस्ट कंपन्या किंवा चांगल्या कंपन्या आहेत. मार्केटमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जॉब तर मिळतोच पण तू जर का पुरेसा अनुभव जर का तुम्हाला आला, तर मात्र तुम्ही स्वतःचे प्रॅक्टिस करून शकता आणि सीए लोक किती कमवू शकतात हे तुम्हाला चांगलंच माहित आहे, जर का सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये तुम्हाला जॉब मिळवायचा असेल, किंवा मिळाला तर अगदी सात लाखांपासून ते 70 लाखापर्यंत पॅकेज मिळत असतं हे अनुभव घेण्यापुरताच मी तुम्हाला सांगतो नंतरच्या काळामध्ये मजाच मजा आहे. पण सेक्रेटरी कंपनी सेक्रेटरी जो आहे हा खरंतर कंपनीचा बॅक दोन असतो. कंपनी कुठली असेल तिथे समस्या जर का असेल कंपनी अगदी स्मूथली चालवायचे असेल तर यांची गरज फार मोठी आहे. मॅनेजमेंट ला प्रश्न विचारायचे यांची ताकद तर असतेच आणि याच वेळेस ते मॅनेजमेंटला योग्य ते सल्ला पण देऊ शकतात भारतामध्ये आपण बघतोय एफबीआय क्लोज चांगला आहे. जगभरातल्या कंपन्या भारतामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे या क्षेत्राचे भविष्य जे आहे. ते उज्वल आहे बारावी तुमची झाल्यानंतर तुम्ही यासाठी प्रेपरेशन सुरू करू शकता अगदी फाउंडेशन कोर्स पासून आणि 35 हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपये महिना इथपर्यंत पगार तुम्हाला मिळू शकतो. 

मॅनेजमेंट कन्सल्टंट (management consultant) :म्हणजे जर का तुम्ही एमबीए ग्रज्युएट असाल, किंवा त्या संदर्भात तयारी करू शकत असाल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी चांगले पैसे मिळू शकतात बिजनेस कन्सल्टन्सी सेवा सुद्धा तुम्ही करू शकता. मग मार्केटमध्ये कायम चढउतार येत यांच्या एक्सपोर्ट ऍडव्हान्स ची गरज असते. आणि याला मरण नाही मग इथं तुम्ही कन्सल्टिंग पीस घेऊ शकता किंवा पर्सेंटेजवर काम करू शकता, किंवा पगारावरती सुद्धा काम करू शकता अगदी 40000 पासून ते एक दोन लाखापर्यंत पगार तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. 

वकील (lawyer):सध्याच्या जमामनामध्ये लोक फार इमोशनल झालेले दिसत आहेत. अशा वेळेस कायद्याचं कसं होतं आपल्याला फक्त वकीलच वाचू शकतात. हे वर्ग प्रोफेशनल आहे तुम्ही म्हणाल तितकी तुम्ही इथे कमवू शकता. फॅमिली लॉर्ड, कॉर्पोरेट लॉयर, बिझनेस लॉयर, लेबर लायर,  प्रॉपर्टी लॉयर असे वेगवेगळे या ठिकाणी प्रकार सुद्धा आहेत तुम्हाला सध्या कुठे मिळते. हे बघा जर तुम्हाला चांगले त्याच्यामध्ये गती मिळाली तर नक्कीच चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता एलएलबी एलएलएम असे वेगवेगळे कोर्सेस त्याच्यामध्ये आहेत. 

एव्हिएशन इंडस्ट्रीज (aviation industries):तुम्ही कमर्शिअल पायलट म्हणून काम करू शकता पगार तर चांगला मिळतोय यासोबत जगभरात फिरण्याची संधी सुद्धा मिळू शकते. फक्त येथे तो म्हणजे कमर्शियल पायलट लायसन मिळण्यासाठी जे कोर्स आहेत. ते अगदी 45 लाख रुपये पर्यंतचे तुम्हाला त्यासाठी पेज भरावी लागते बारावी पास झाल्यानंतर तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता आणि तीन लाख ते आठ लाख प्रति महिना इथे पगार मिळू शकतो. 

 जर तुम्हाला यापेक्षा कोणते वेगळे जर प्रोफेशन किंवा जॉब जर निवडायचा असेल, तर तो सुद्धा तुम्ही निवडू शकता हे फक्त आमचं सजेशन होतं, जर तुम्हाला यापेक्षा आणखी दुसरी सोपी किंवा जास्त पगार देणारे नोकरी हवी असेल तर तेही सोबत तुम्ही करू शकता.

Post a Comment

0 Comments